विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) दुखापतीमुळे आशिया कप क्रिकेट स्पर्धेमधून बाहेर पडू शकतो.
Asia Cup 2025 : अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफीनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आशिया कप 2025 (Asia Cup 2025) कडे लागले आहे.
इंग्लंड दौऱ्याचा गोड शेवट केल्यानंतर टीम इंडिया (Team India) पुढील दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे.
India vs England 5th Test : मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) रोमांचक सामन्यात इंग्लंडकडून विजय हिसकावून घेत ओव्हल कसोटी ६ धावांनी जिंकली आहे. सिराजने दुसऱ्या डावातील ५ विकेटसह सामन्यात ९ विकेट घेतल्या आणि टीम इंडियाच्या विजयाचा स्टार बनला. आजच्या विजयामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ५ कसोटी […]
Asia Cup : पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या आशिया कप 2025 पूर्वी भारतासाठी एक वाईट बातमीसमोर येत आहे. या बातमीनुसार, भारतीय संघाचा स्टार
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही.
टीम इंडियाचा उदयोन्मुख (Team India) खेळाडू नितीश कुमार रेड्डीच्या अडचणी (Nitish Kumar Reddy) वाढल्या आहेत.
पाकिस्तान भारताबरोबर सामन्याचे अंक (Points) शेअर करण्यास तयार नाही. भारताने खेळण्यास नकार दिल्याने सामना रद्द करावा लागला
वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2025 च्या आयोजकांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
भारतीय महिला संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा चार विकेट्सने पराभव केला. तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी