जसप्रित बुमराहने (Jasprit Bumrah) टाकलेल्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या ओव्हरमध्ये मोठा वाद झाला.
आशिया कप क्रिकेट स्पर्धा सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. परंतु, आता या स्पर्धेवर अनिश्चिततेचे ढग जमा होऊ लागले आहेत
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) लंडनमध्ये एकत्र दिसले
Virat Kohli on Retirement : क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं कारण सांगितलं.
पृथ्वीने संघ बदलला असून आता तो महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने या निर्णयाची माहिती दिली.
बीसीसीआयने टीम इंडियाचा बांग्लादेश दौरा अखेर स्थगित केला आहे. आता ही स्पर्धा सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे.
टीम इंडियाचा ऑगस्ट महिन्यातील नियोजित बांग्लादेश दौरा (IND vs BAN) रद्द होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मंगळवारी बर्मिंघम येथील सेंटेनरी स्क्वायर परिसरात एक संशयास्पद पॅकेज आढळून आले. यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
धोनीनेच "कॅप्टन कूल" या नावासाठी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन अर्ज दाखल केला होता. त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे.
पहिला सामना भारताने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र इंग्लंडचा संघ विजेता ठरला. त्यामुळे आता या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली.