आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मलेशियात होणाऱ्या 19 वर्षांखालील महिला टी 20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कराची आणि लाहोर या दोन मैदानांवर नवीन फ्लड लाइट्स लावण्याचे नियोजन करत आहे.
भारताच्या कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या (Rohit Sharma) दमदार कामगिरी करत आहे.
गौतम गंभीर दीर्घ काळ प्रशिक्षक पदावर राहणे शक्य नाही, असे वक्तव्य माजी खेळाडू जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) म्हणाला.
श्रीलंके विरुद्धचा सामना टाय झाल्यानंतर सर्वाधिक टाय सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
तिसऱ्या टी 20 सामन्यात ज्या पद्धतीने सुपर ओव्हर होऊन भारताचा विजय झाला. त्या पद्धतीने या सामन्यात सुपर ओव्हर का टाकली गेली नाही.
क्रिकेट विश्वात सध्या टीम इंडियाची (Team India) धूम आहे. टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ टॉप आहे.
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेचा धुव्वा उडवला.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारा देश भारत आहे. ५० ओवर्सच्या सामन्यात भारतीय संघाने आतापर्यंत ३१९ शतके केली आहेत.
आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारताच्या (Asia Cup) महिला संघाने शानदार कामगिरी करत नेपाळचा (IND vs Nepal) पराभव केला.