चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 228 धावा झाल्या होत्या. नाथन ल्योन आणि स्कॉट बोलँड या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा घाम काढला.
मेलबर्न कसोटी सामन्यात नीतीश कुमार रेड्डीने शतक करताच त्याच्या वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा नवोदित खेळाडू सॅम कॉन्स्टस यांच्यातील वादाचीच जास्त चर्चा होत आहे.
विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा नवखा खेळाडू सॅम कॉन्स्टस यांच्यात वादावादी झाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
बांग्लादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात चमकदार खेळ करत भारतीय संघाने बांग्लादेशचा पराभव केला.
भारत आणि वेस्टइंडिज महिला क्रिकेट संघांतील तिसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाच्या लेकींनी वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारली.
WTC Final Scenario: बॉर्डर - गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy) तिसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने पाच सामन्याची मालिका आता
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे सुरू असलेला कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला आहे.
Ravichandran Ashwin announces retirement from international cricket after Gabba Test : भारताचा ऑफस्पिनर आर अश्विनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गाबा कसोटी संपताच अश्विनने निवृत्ती जाहीर केली आहे. अश्विनचा आतापर्यंतचा रेकॉर्ड बघता त्याने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही कमाल दाखवली आहे. अश्विनने कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीनंतर पत्रकार परिषदेत त्याने निवृत्ती जाहीर […]
भारत आणि वेस्टइंडिज महिला क्रिकेट संघातील दुसऱ्या सामन्यात विंडीजने चमकदार खेळ करत टीम इंडियाचा पराभव केला.