विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठरवलं तरच विधानसभेत विरोधी पक्षनेता दिसेल, असं ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदेंनी लेट्सअप मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.
Asim Sarode Statement On caretaker Chief Minister : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका (Assembly Election 2024) पार पडल्या. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल समोर आलेत. महायुतीने यावेळी तब्बल 230 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ 46 जागा आल्या आहेत. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी चौदावी विधानसभा विसर्जित झाCM पदासाठी भाजपाचं […]
गरिबांसाठी वडापाव घेऊन जाणारा आमदार निवडा. श्रीमंतांना कोठडीत पिझा घेऊन जाणारा प्रतिनिधी निवडू नका.
मधुकर पिचड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पिचड यांनी सुनेचे सुमारे पाच कोटी रुपये हडपल्याचा दावा वकील असीम सरोदेंनी केला.
बदलापूर आरोपी एन्काऊंटर प्रकरणी वकील सरोदेंनी अनेक सवाल उपस्थित केले पोलीसांची बंदूक सामान्यतः लॉक असते, ती आरोपीने कशी वापरली?
नगर शहरातील माऊली संकुल सभागृह येथे निर्भय बनो, सकल भारतीय समाजाच्यावतीने निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Chandrasekhar Bawankule : लोकसभेच्या जागावाटपावरून शिंदे गट नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील 12 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटात सामील होणार असल्याचा दावा वकील असीम सरोदे (Advocate Asim Sarode) यांनी केला आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar […]
Asim Sarode : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. (Uddhav Thackeray) यांनीही आता राज्यात संपर्क दौरा सुरू केला आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील 12 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गटात सामील होणार असल्याचा दावा […]
Shambhuraj Desai : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर शिवसेना आमदारांसह गुवाहाटीला पोहोचले होते. या बंडामागील अनेक गोष्टी काही काळानंतर बाहेर आल्या. तर काही गोष्टी अजूनही गुलदस्त्यात आहेत. अशातच वकिल असीम सरोदेंनी (Asim Sarode) गुवाहाटीत घडलेल्या काही घटनांबाबत खळबळजनक आरोप केला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या दोन आमदारांना मारहाण केली, तसेच आमदारांनी गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये एअर होस्टेसचा […]
Asim Sarode On Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून (Rahul Narvekar) सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात करण्यात आल्याचा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे (Asim Sarode) यांनी घटनेतील दहाव्या परिशिष्टाचा हवाला देत केला आहे. दरम्यान, मुंबईतील वरळी डोममध्ये ठाकरे गटाच्यावतीने जनता न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. या जनता न्यायालयातून राहुल नार्वेकरांच्या अपात्र आमदार प्रकरणावरील निकालावर ताशेरे ओढण्यात आले […]