Shambhuraj Desai : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर शिवसेना आमदारांसह गुवाहाटीला पोहोचले होते. या बंडामागील अनेक गोष्टी काही काळानंतर बाहेर आल्या. तर काही गोष्टी अजूनही गुलदस्त्यात आहेत. अशातच वकिल असीम सरोदेंनी (Asim Sarode) गुवाहाटीत घडलेल्या काही घटनांबाबत खळबळजनक आरोप केला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या दोन आमदारांना मारहाण केली, तसेच आमदारांनी गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये एअर होस्टेसचा […]
Asim Sarode On Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून (Rahul Narvekar) सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात करण्यात आल्याचा आरोप ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे (Asim Sarode) यांनी घटनेतील दहाव्या परिशिष्टाचा हवाला देत केला आहे. दरम्यान, मुंबईतील वरळी डोममध्ये ठाकरे गटाच्यावतीने जनता न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. या जनता न्यायालयातून राहुल नार्वेकरांच्या अपात्र आमदार प्रकरणावरील निकालावर ताशेरे ओढण्यात आले […]
Shiv Sena MLA disqualification case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Shiv Sena MLA disqualification case) सेनेच्या दोन्ही गटांनी आपापली बाजू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे मांडली. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर नार्वेकर १० जानेवारी रोजी निकाल देणार आहेत. या निकालावर एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे. हा निकाल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने […]