Sanjay Raut Stament On Left From Mahavikas Aghadi : राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलंय. निकालाआधीच मुख्यमंत्रिपदावरून देखील महाविकास आघाडीत चांगलंच वादळ उठलं होतं. परंतु तिन्ही पक्षांना मिळून अवघा 50 जागांचा आकडा देखील पार करता आला नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुका महाविकास आघाडीतून नाही तर […]
Pune Candidate Name For Minister Post Assembly Election Result : विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Election 2024) राज्यात महायुतीला मोठे यश मिळालंय. भाजप (BJP) सर्वाधिक जागा जिंकत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. त्यातच चौदाव्या विधानसभेची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राजीनामा देण्याची तयारी केलीय. ते आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल सी. राधाकृष्णन […]
More Women Votes for Mahayuti candidates : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) महायुतीला बहुमत मिळालंय, तर महाविकास आघाडीचा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं समोर आलंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांच्या संख्येत पाच लाखांनी वाढ झालीय. यामुळे महायुतीला (Mahayuti) सत्तेत बसविण्यात ‘लाडक्या बहिणीं’चा मोठा […]
Manoj Jarange Patil Reaction After Assembly Election Result : राज्यात काल 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार फटका बसल्याचं समोर आलंय. लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Assembly Election Result 2024) अपेक्षित यश मिळालं नव्हतं, त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने सावधगिरीने कामगिरी करत चांगलं यश मिळालं आहे. राज्यात पुन्हा एकदा […]
Mankhurd Shivaji Nagar Assembly Election Result 2024 : महाराष्ट्रात सकाळी आठ वाजेपासून विधानसभा निवडणुकीची (Assembly Election Result 2024) मतमोजणी सुरू झाली आहे. मानखुर्द शिवाजी नगरमधून राष्ट्रवादीचे नवाब मलिक (Nawab Malik) आणि सपाचे विद्यमान खासदार अबू असीम आझमी यांच्यात लढत आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या. चौथ्या फेरीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर अबू आझमी आघाडीवर […]
Maharashtra Assembly Election Result 2024 Updates : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) धर्तीवर आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीमध्ये पोस्टल मतांच्या आधारावर पहिले कल समोर आले आहेत. मुंबईतच्या वरळी मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची विजय झाला आहे. तर मिलिंद देवरा यांना पराभव स्विकारावा लागला आहे. महायुतीचे […]
Assembly Election Result 2024 Amit Thackerays Vs Sada Saravankar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. यानुसार मुंबईत महायुती (Assembly Election Result 2024) आघाडीवर आहे, तर माहीममध्ये उद्धव ठाकरे यांचे शिलेदार महेश सावंत यांचा विजय झालेला आहे. तर राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर […]
Assembly Election Result 2024 Mumbai Suburban District Updates : मुंबईतील बहुतांश कल मुंबईकडे पाहायला मिळतोय. राज्याची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातंय. मुंबई उपनगर विधानसभा मतदारसंघाच्या निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 मतदारसंघांचे निकाल आज मुंबई कोणाकडे राहणार हे (Assembly Election Result 2024) निश्चित करणार आहे. मुंबई उपनगरात 26 मतदारसंघांमधून एकूण (Mumbai Suburban […]
Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar MVA Vs Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election Result 2024) निकाल उद्या शनिवारी (23 नोव्हेंबर) जाहीर होणार आहेत. त्याआधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. जे सरकार स्थापन होईल, त्या बहुमताला पाठिंबा देऊन एकत्र येऊ, मग ते महाविकास आघाडी असो वा महायुती, असं प्रकाश […]
अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत.