Uddhav Thackeray Criticizes Devendra Fadnavis : विधीमंडळाचं तीन आठवड्यांचं अधिवेशन आज संपत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) सरकारवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली. सरकार म्हणजे केवळ गोंधळ, सत्तेचा माज आणि लोकशाहीचा खून अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना उद्धव ठाकरे […]
जनसुरक्षा विधेयकाचा गैरवापर होण्याची भीती आहे, तुम्ही विधेयक पास करताय, पण तुम्ही गृहमंत्री नसाल तर तुमचाही पी. चिदंबरम होईल.