या तरुणाच्या साथीदारास त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे, अशी माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. पुण्यातून अटकर करण्यात आली.
एटीएसकडून मोठी कारवाई करण्यात आली असून गुजरातमधील अहमदाबाद विमातळावरुन ISIS च्या 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीयं.