mamona ransomware नावाचा एक नवीन मालवेअर समोर आला आहे. हा अत्यंत धोकादायक पद्धतीचा मालवेअर आहे तो इंटरनेटशिवाय देखील आपले काम करू शकतो.
Bangladesh च्या एका नेत्याने पहलगाम हल्ल्यावर एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यात त्यांना भारताला जणू इशाराच दिला आहे.