Chandrashekhar Bawankule Launches Avaliya Shri Shankar Maharaj Movie Poster : श्री शंकर महाराज (Avaliya Shri Shankar Maharaj) हे आधुनिक काळाचे सत्पुरुष म्हणून आज सर्वत्र परिचित आहेत. त्यांची समाधी ही सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. श्री शंकर महाराज हे योगीराज होते. ते स्वत: नेहमी म्हणत, सिद्धीच्या मागे लागू नका. त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या, पण त्यांनी […]