- Home »
- राम मंदिर प्राण प्रतिष्ठा
राम मंदिर प्राण प्रतिष्ठा
Ayodhya Ram Mandir च्या उद्घाटन सोहळ्याचं खास निमंत्रण; कोण-कोणते बॉलिवूड स्टार्स लावणार हजेरी?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाची प्राण-प्रतिष्ठा आणि अभिषेकासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या मंदिराचे उद्घाटन 24 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. त्यामध्ये अनेक बॉलिवूडचे कलाकार देखील […]
राम मंदिर सोहळ्याचं पॉलिटिक्स! राजना निमंत्रण, उद्धव ठाकरेंना फुली; महाजनांनी सांगितलं कारण
Girish Mahajan replies Sanjay Raut : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची (Ram Mandir) जय्यत तयारी सुरू आहे. 22 जानेवारी रोजी हा सोहळा होणार आहे. यासाठी देशभरातील व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठविण्यात येत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) निमंत्रण पाठवले गेले नाही. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे. यावरून […]
Ram Mandir Trust कडून आधी नकार आता निमंत्रण; जोशी-अडवाणी लावणार प्राणप्रतिष्ठेला हजेरी
Ram Mandir Trust : राम मंदिर ट्रस्टकडून (Ram Mandir Trust ) पुढील महिन्यात होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. अयोध्येत राम मंदिर अस्तित्वात यावे यासाठी ज्या नेत्यांनी मोठा संघर्ष केला त्यात या दोघांचं नाव घ्यावंच लागेल. मात्र अगोदर या दोघांना […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिराचे पुजारी मोहित पांडे कोण आहेत?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाची प्राण-प्रतिष्ठा आणि अभिषेकासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या मंदिराचे उद्घाटन 24 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा […]
2024 चा भाजपचा अजेंडा ठरला, राम मंदिराच्या पोस्टरवर मोदी झळकले
Ram Mandir Pran Pratishtha: भाजपने आपल्या सोशल मीडिया अकाउंटचे बॅकग्राउंड पोस्टर बदलले आहे. भाजपने राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठाची (Ram Mandir Pran Pratishtha) तारीख 22 जानेवारी 2024 आणि अयोध्येत बांधल्या जात असलेल्या राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) नवीन बॅकग्राऊड पोस्टर केले आहे. भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लावण्यात आलेल्या नवीन बॅकग्राउंड पोस्टरमध्ये अयोध्येच्या राम मंदिरात होणाऱ्या राम […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत केव्हा होणार प्रभु श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा, काय असणार खास? जाणून घ्या…
Ayodhya Ram Mandir : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रभु श्रीरामांच्या जन्मभूमी अयोध्येमध्ये श्रीराम मंदीराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हे मंदिर पूर्ण होण्याची शक्यता असून जानेवारी 2024 मध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ते 24 जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे सांगण्यात येत आहे. भारत माता की जय…बावनकुळेंनी […]
Ram Mandir : राम जन्मभूमी परिसरात आढळले पुरातन अवशेष; मूर्ती अन् प्राचीन स्तंभ
Ram Mandir : उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराची (Ram Mandir) उभारणी वेगात सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी अनेक पुरातन मूर्ती आणि स्तंभ सापडल्याचे दिसून आले आहे. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक्स (ट्विटर) वर याबाबत माहिती दिली आहे. मंदिरासाठी खोदकाम सुरू असतानाच […]
