Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) भव्य राम मंदिराच्या गर्भगृहाची प्राण-प्रतिष्ठा आणि अभिषेकासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. मात्र या राम मंदीरांचं स्वप्न पाहिलं ते विश्व हिंदू परिषदेने आणि त्याची पायाभरणी केली ती भाजपचे ज्येष्ठ नेते लालाकृष्ण अडवाणी. ज्यांचा […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील विशाल राम मंदिरात (Ram Mandir) प्रभू श्रीरामचंद्राच्या (Prabhu Shri Ram Chandra) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे. दरम्यान, हे मंदिर कसे असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास जेमतेम महिना शिल्लक असताना, राम मंदिर ट्रस्टने मंदिराच्या 70 एकर परिसराचा नकाशा सादरला […]