- Home »
- Ayushmann Khurrana News
Ayushmann Khurrana News
कलाकाराला जगभरातून मिळणारे प्रेम…हा खूप मोठा आशीर्वाद; आयुष्मान खुराना
Ayushmann Khurrana News : अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांचं म्हणणं आहे की, एका कलाकाराला मिळणारे जगभराचे प्रेम आणि सन्मान ही त्याच्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. 2024 मध्ये आयुष्मानचे गाणे 184 देशांतील लोकांनी ऐकले. ही कामगिरी त्यांना अधिक प्रेरणा आणि कृतज्ञतेची जाणीव (Bollywood News) करून देते. कलाकार हा कदाचित जगभरात सर्वाधिक प्रेम मिळवणारा […]
आयुष्मानने पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय कोणाला दिलं? म्हणाला,’त्यामुळेच मला प्रेरणा मिळाली…’
Ayushmann Khurrana Give Credits To Arijit Singh : बॉलीवूड अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याने नुकताच अमेरिकेतील पाच शहरांमध्ये – शिकागो, न्यूयॉर्क, सॅन जोस, न्यू जर्सी आणि डलास येथे आपला म्युझिक टूर पूर्ण केला. प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांनी त्याच्या परफॉर्मन्सवर प्रेमाचा वर्षाव केला. अभिनयासोबत (Bollywood News) संगीत ही त्यांची दुसरी आवड आहे, असे अनेकदा […]
आयुष्मान खुराना अमेरिकेच्या म्युझिक टूरसाठी रवाना, शिकागो, न्यूयॉर्कसह ‘या’ शहरात करणार धमाका
Ayushmann Khurrana : बॉलीवूड सुपरस्टार आणि गायक आयुष्मान खुरानाला (Ayushmann Khurrana) आज सकाळी मुंबई विमानतळावर स्टायलिश अंदाजात
आर.के. लक्ष्मण यांची 103 वी जयंती; आयुष्मान खुरानाकडून ट्रिब्यूट, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Actor Ayushmann Khurrana Tribute To R.K. Laxman : प्रसिद्ध चित्रकार आणि व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 103व्या जयंतीनिमित्त बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुरानाने (Actor Ayushmann Khurrana) सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. लक्ष्मण यांच्या कामाने देशातील असंख्य लोकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप सोडली. या यादीमध्ये आयुष्मान खुराना देखील आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आयुष्मान म्हणाला की, […]
ऑनलाइन फसवणूक विरोधात होणार जनजागृती, आयुष्मान खुराना Meta सोबत राबवणार विशेष मोहीम
Ayushmann Khurrana : देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. ज्यामुळे अनेकजण आता ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करत आहे. तर दुसरीकडे गेल्या
