Stree 3 Update: 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणारा चित्रपट 'स्त्री 2' (Stree 3 Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली कमाई करत आहे.
Ayushmann Khurrana आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.
Ayushmann Khurrana चे नवीन सिंगल 'रह जा' गाणे रिलीज़ करण्यात आले आहे! 'रह जा' हे एक 'हृदयाला भिडणारे गाणे' आहे.
Team India च्या ऐतिहासिक विजयानंतर अनेक सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला. त्यात बॉलीवूडचा स्टार आयुष्मान खुरानाने एक हृदयस्पर्शी कविता केली.
Ayushmann Khurrana On T20 World Cup win: भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकली आहे.
World Music Day निमित्त आयुष्मानने आगामी गीत ‘रह जा’ चा खुलासा केला. आयुष्मान या गाण्यासाठी एकट्याने संगीतकार आणि गीतकार म्हणून काम केले आहे!
Ayushmann Khurrana : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) बॉलिवूडचा (Bollywood) लोकप्रिय अभिनेता आहे.
Saadiyat Cultural District: अबू धाबीच्या अत्याधुनिक सादियात कल्चरल डिस्ट्रिक्टबद्दल एक शक्तिशाली अभियानासाठी जगभरातील कलाकार एकत्र येत आहेत.
Ayushmann Khurrana ने पाचव्या टप्प्यामध्ये मतदान करणाऱ्या महाराष्ट्रातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
Ayushmann Khurrana Visit Gurudwara : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा (Ayushmann Khurrana) हा आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो.