- Home »
- Baba Siddique
Baba Siddique
Baba Siddique: बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये ‘बिग बॉस’ स्टार्सची मांदियाळी, पाहा फोटो
बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी! सलमानचा स्वॅग, पूजाची स्टाइल अन्…
Baba Siddique Iftar Party Videos: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी मुंबईत चित्रपट, टीव्ही आणि सोशल मीडिया जगतातील अनेक स्टार्ससाठी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. (Baba Siddique Iftar Party) मुंबईत झालेल्या या इफ्तार पार्टीत अनेक स्टार्सची गर्दी झाली होती. नेहमीप्रमाणे यावेळीही बॉलिवूडचा (Bollywood) भाईजान म्हणजेच सलमान खानने (Salman Khan) या इफ्तार पार्टीची […]
बाबा सिद्दीकीच्या एका शब्दावर अख्खं बॉलिवूड हजर होतं? 2024 मध्ये इफ्तारीत होणार ‘या’ खास गोष्टी
Baba Siddique’s iftar party: रमजानचा (Eid) पवित्र महिना सुरू झाला आहे. उपवासासोबतच सर्वजण ईदच्या तयारीला ही लागलेले असतात. घर सजवण्यापासून ते कपडे खरेदी करण्यापर्यंत लोक बाजारात पोहोचू लागतात. (Iftar Party 2024) त्याच वेळी, रमजानच्या महिन्यात लोक त्यांच्या घरी इफ्तार पार्टी देत असतात. यामध्ये मित्र आणि नातेवाईकांना बोलावले जाते. दरवर्षी बाबा सिद्दीकी (Baba Siddique) आणि झीशान […]
राज्यसभा, ईडी चौकशी की झिशानचे फ्युचर? बाबा सिद्दकींनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यामागे काय कारण?
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यानंतर मुंबईत काँग्रेसला (Congress) आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आज (8 फेब्रुवारी) त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. 10 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचवेळी, त्यांचे पुत्र आणि […]
मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा : देवरांपाठोपाठ बाबा सिद्दीकीही सोडणार ‘हात’
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यापाठोपाठ मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकला आहे. आज (8 फेब्रुवारी) त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. येत्या काही दिवसात ते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान, […]
Mumbai Congress : ‘आम्ही काँग्रेसमध्येच, कुठेही जाणार नाही’; ‘राष्ट्रवादी’ प्रवेशाच्या चर्चांना सिद्दीकींचा फुलस्टॉप!
Mumbai Congress : मुंबईत काँग्रेसला खिंडार पडण्याची (Mumbai Congress) स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्धीकी (Zeeshan Siddique) यांच्यासह त्यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. दोन्ही पिता-पुत्र लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मुंबईत काँग्रेसला धक्काचं बसल्याचं […]
मोठी बातमी! मुंबईत काँग्रेसला खिंडार; सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात जाणार
Mumbai Congress : पुढील काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. अशातच आता मुंबईत काँग्रेसला खिंडार पडलं आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व इथले आमदार झिशान सिद्धीकी (Zeeshan Siddique) यांच्यासह त्यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. दोन्ही पिता-पुत्र अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे […]
