बबन शिंदे यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला नाही, आशिर्वादही दिला नाही, आता मीच त्यांना भेटायला जाणार असल्याचं आमदार अभिजित पाटलांनी सांगितलंय.
माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.