Badlapur Encounter Next Hearing on 24 February : बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी (Badlapur Encounter) पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अशी माहिती दिलीय. याचिकाकर्त्यांनी कोर्टात यायचं नसेल तर येऊ नका, सुनावणी सुरू राहील असं देखील मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) म्हटलंय. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात दिवसेंदिवस नवे ट्विस्ट समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. […]
माझ्या मुलाला मारून टाकण्यात आलं. त्याला साधा फटाकाही फोडता येत नाही, तो बंदूक काय चालवणार? असा सवाल अक्षयच्या आईने केला आहे