Bajaj Auto non-executive director Madhur Bajaj passes away : बजाज ऑटो लिमिटेडचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि माजी उपाध्यक्ष मधुर बजाज यांचे शुक्रवारी (दि.11) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. बजाज यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान रूग्णालयात पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. प्रकृतीच्या […]