आज 1 एप्रिल. आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्या बजेटवर परिणाम करणारे काही बदल होत आहेत.
जर पुरुषाने त्याच्या पत्नीच्या नावावर एफडी उघडली तर अतिरिक्त लाभ मिळू शकतो. या फायद्याबाबत अनेकांना माहिती नसते.
युजर्स काही सोप्या पद्धतीने क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैशांची बचत करू शकतात. यासाठी तुम्ही योग्य कार्डची निवड करा.
UPI Lite टॉपअप सुविधा याच वर्षात 31 ऑक्टोबरपासून लागू केली जाणार असल्याची माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे.
स्टेट बँकेने 1988 मध्ये आपले क्रेडिट कार्ड लॉन्च केले. यामुळे देशाच्या आर्थिक क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात झाली.