- Home »
- Baramati By Election 2026
Baramati By Election 2026
मतांच्या दुष्काळातही निवडणुकांचा ‘नाद’ भारी; बिचुकले अन् करूणा मुंडेंचा पराभवाचा ‘रेकॉर्ड’ कायम!
Baramati : स्वतःला 'भावी मुख्यमंत्री' म्हणवून घेणाऱ्या बिचुकले यांच्यासाठी निवडणूक लढवणे हा जणू एक छंद झाला आहे.
Congress : उमेदवार देण्याच्या वल्गना अन् ऐनवेळी बॅकफूटवर; काँग्रेसचा ‘पंजा’ नेमका कुणाच्या दबावात?
Maharashtra Congress 'उमेदवार देणार-देणार' म्हणत ऐनवेळी माघार घेण्याची काँग्रेसची भूमिका सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत काय होणार?, एक्झिट पोल काय सांगतात?
अभिनेते भरत कपूर यांचे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
विश्लेषण : पवार कुटुंबातील चौथ्या पिढीतील नेत्यांच्या विधानांचा ‘राजकीय’ अर्थ काय?
Jay Vs Yugendra Pawar दादांनंतर बारामतीच्या नेतृत्वावरून निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आतापासूनच अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
तनपुरे, रोहित पवारांची सुटका कोर्टाच्या एका निकालानं विरोधकांच्या हातून ‘सूडाचं’ मोठं शस्त्र गेलं!
Rohit Pawar, Prajakt Tanpure ED Case रोहित पवार आणि तनपुरे यांनी कायदेशीर लढाई जिंकली आहे, पण खऱ्या राजकीय लढाईला आता सुरुवात होणार आहे.
बारामती पोटनिवडणुकीत मोठे उलटफेर; काँग्रेस माघारी, बिचुकले-करुणा मुंडेंच्या अर्ज कायम, निवडणुकीची रंगत वाढली
एकूण 53 उमेदवारांपैकी तब्बल 30 जणांनी आपले अर्ज मागे घेतले. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी देखील अर्ज मागे घेतला.
काँग्रेसची माघार, पण बिचुकले-करुणा मुंडेंचा शड्डू बारामतीत सुनेत्रा पवारांसमोर 22 उमेदवार रिंगणात
Sunetra Pawar बारामती पोटनिवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी माघार घेतली आहे
बारामती दादांसाठी आईसारखी होती; उमेदवारी दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी केलं मन मोकळं
अजितदादांना आपण प्रचंड मताधिक्क्याने निवडून दिलं आहे. दादांनी प्रत्येकवेळी स्वत:च्या मताधिक्क्याचे विक्रम मोडीत काढले.
Baramati : हाकेंचे ‘मिशन बारामती’ थांबले, सुनेत्रा पवारांच्या एका कॉलने सुरू झाली माघारीची पटकथा
Laxman Hake निवडणुकीचे गांभीर्य ओळखून मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने हाकेंची भेट घेत शिष्टाईची सूत्रे आपल्या हाती घेतली.