मुलीच्या नात्यातील व्यक्तींनी याची माहिती मिळाल्यावर त्यांनी १३ नोव्हेंबर रोजी शिरूर कासार पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे बालविवाह होत असतील