दिल्लीत भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर कार्यकत्यांनी टोकाचं आत्महत्येसारखं पाऊल उचलंल आहे. त्यावर पंकजा मंडेनाही अश्रू अनावर झाले आहेत.
Pankaja Munde : बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Lok Sabha) अवघ्या 9 हजार मतांनी पराभव झालेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या राजकीय
रोहित पवार यांनी ट्विट करत बीड जिल्ह्यात दमदाटीच राजकारण झाल्याचा आरोप करत या घटनांना धनंजय मुंडे जबाबदार आहेत असं म्हटलं आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात 70. 92 टक्के मतदान झाले आहे. 15 लाख 19 हजार मतदारांनी मतदानाचा हक्का बजाविला आहे. राज्यात सर्वाधिक मतदान या मतदारसंघात.
येत्या 13 मे रोजी लोकसभेतील विविध मतदारसंघात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
आंबेजोगाईत पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर नाव न घेता चंदन तस्कर अशी टीका केली.
साहेब, आता आम्ही खिंड लढवतो तुम्ही फक्त तब्बेतीला जपा असे गहिवरून टाकणारे उद्गार बजरंग सोनवणे यांनी काढले आहेत.
महायुतीला धक्का देणारी आणखी एक बातमी आली आहे. सुरेश नवले यांनी बीड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
बीड लोकसभेत आपला कुणालाही पाठिंबा नाही अशी घोषणा ज्योती मेट यांनी केली आहे. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.