Beed Lok Sabha Election : बीड लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे. व्यापक समाजहित लक्षात घेऊन आणि मतांचं विभाजन होऊ नये या गोष्टींचा विचार करून मी लोकसभा निवडणूक लढणार नाही, अशी माहिती ज्योती मेटे यांनी आज […]
Beed Lok Sabha Election : बीड लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपने विद्यमान (Beed Lok Sabha Election) खासदार प्रितम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांना तिकीट (Pankaja Munde) दिलं आहे. पंकजा मुंडे यांनी प्रचारही सुरू केला आहे. त्यांच्या प्रचारात प्रितम मुंडेही दिसत आहेत. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली म्हटल्यानंतर प्रितम यांच्या उमेदवारीचा प्रश्न येत नाही. मात्र तरीही […]
VBA Announced Candidate for Beed Lok Sabha : बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री झाली आहे. या मतदारसंघात आघाडीने महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याविरोधात अशोक हिंगे यांना तिकीट दिले आहे. वंचित बहुजन आघाडीने आज अशोक हिंगे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. […]
Pankaja Munde on Sharad Pawar NCP Candidate List : शरद पवार गटाने काल उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha) बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता या मतदारसंघात पंकजा मुंडे आणि (Pankaja Munde) बजरंग सोनवणे यांच्यात सामना निश्चित झाला आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे […]