Namdev Shastri: मी भगवानबाबाला प्रार्थना करतो, लवकरात लवकर ही केस फास्ट ट्रॉक कोर्टात चालली पाहिजे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा.
पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली त्यानंतर भगिनी पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली.