Uddhav Thackeray Group Criticized Mahayuti Over RSS Bhaiyyaji Joshi : राज्यात सध्या मराठी विरूद्ध गुजराती असा वाद पेटलेला दिसत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पदाधिकारी भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने वातावरण तापलेलं आहे. उद्धव ठाकरे पक्ष (Uddhav Thackeray) त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं समोर येतंय. मुंबईत राहणाऱ्याला मराठी भाषा आलीच पाहिजे […]
Uddhav Thackeray Against Bhaiyyaji Joshi : राज्यात मागील काही दिवसांपासून भाषा आणि जात यामुळे देखील मोठा वाद निर्माण होतोय. असंच एक भाषेसंबंधित वादग्रस्त वक्तव्य भय्याजी जोशी यांनी केलंय. यावर उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) प्रतिक्रिया समोर आली आहे. घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी (Marathi) भाषा शिकली पाहिजे, असं नाहीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे […]