- Home »
- Bharat Gite
Bharat Gite
जागतिक औद्योगिक क्षितिजावर महाराष्ट्राची दमदार छाप; उद्योजक भरत गीतेंचा भारतीय उद्योग शिष्टमंडळात सहभाग!
उद्योजक भरत गीते यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय उद्योग शिष्टमंडळात सहभाग घेत जर्मनी दौरा केला आहे.
मराठी उद्योजकाचा अमेरिकेच्या हार्वर्डमध्ये झेंडा; ‘तौरल इंडिया’ व भरत गीते यांची यशोगाथा हार्वर्ड बिझनेस स्कुलच्या अभ्यासक्रमात
Bharat Gite : ॲल्युमिनियम सँड कास्टिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी तौराल इंडिया आणि उद्योगांना ग्रामीण भारताशी जोडू पाहणारे उद्योजक,
गुणवत्ता व नीतिमत्ता हेच यशाचे खरे साथीदार; उद्योजक भरत गीते यांचे मत; महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्काराने सन्मान व प्रकट मुलाखत
Bharat Gite--जर्मनीसारख्या प्रगत देशातील स्थिर आयुष्य सोडून भारतात उद्योग उभारण्याचा निर्णय घेताना, तसेच सुरुवातीच्या अत्यंत खडतर काळात तिने खंबीरपणे साथ दिली.
…म्हणून भरत गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा अभिमान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
उद्योग उभारणी करणाऱ्या गीते यांच्यासारख्या मराठी उद्योजकांचा मला अभिमान वाटतो," असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
‘मेक इन इंडिया’च्या स्वप्नपूर्तीसाठी जर्मनीतून भारतात परतलो; भरत गिते यांचे प्रतिपादन
Bharat Gite-ध्येयासक्ती, स्वयंशिस्त आणि प्रत्यक्ष कामातील सहभाग गरजेचा असतो. मातीशी जोडलेला, संघर्षातून पुढे आलेलाच परिस्थितीतून यशाचा मार्ग शोधतो.
भारताचे अल्युमिनियम कास्टिंग क्षेत्र जागतिक स्तरावर पोहोचतेय : भरत गीते
Bharat Gite: आम्ही आधुनिक जर्मन तंत्रज्ञान आणि भारतीय नवकल्पना एकत्र करून वर्ल्ड क्लास सोल्यूशन्स भारतात तयार केली आहेत.