- Home »
- Bharat Ratna
Bharat Ratna
मोदींचे राजकारण… शहांचे गणित अन् पाच भारतरत्न… राजकीय अर्थ काय?
Bharat Ratna : कर्पूरी ठाकूर… चौधरी चरण सिंग… नरसिंह राव, एमएस स्वामीनाथन आणि लालकृष्ण अडवाणी…. मोदी सरकारच्या एका निर्णयाने हे सर्व भारताचे अभूतपूर्व रत्न बनले आहेत. त्यांना मिळालेला भारतरत्न (Bharat Ratna) हा केवळ चांगल्या कामासाठी बक्षीस, पुरस्कार किंवा प्रोत्साहन नसून त्यामागे एक मोठं राजकारण दडलेले आहे… मोदींचे राजकारण… शहांचे गणित आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका […]
Bharat Ratna: पी. व्ही नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ देत भाजपने एका दगडात किती पक्षी मारले?
Bharat Ratna: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह (Chaudhary Charan Singh), माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao) आणि कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र यामध्ये माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांना ‘भारत रत्न’ देत […]
PV Narsimha Rao : 1990 चं दशक, संकटांचाच काळ; नरसिंहराव भारतासाठी ठरले संकटमोचक
PV Narsimha Rao : माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना आज भारतरत्न (PV Narsimha Rao) पुरस्कार जाहीर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत या पुरस्कारांची घोषणा केली. नरसिंहराव यांच्यासह एमएस स्वामीनाथन आणि माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनाही भारतरत्न (Bharat Ratna) पुरस्कार जाहीर झाला. पीव्ही नरसिंहराव 1991 ते 1996 या चार वर्षांच्या काळात […]
चौधरी चरणसिंह, नरसिंह राव आणि स्वामीनाथन यांना भारतरत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
Bharat Ratna: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह (Chaudhary Charan Singh), माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao) आणि कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. चौधरी चरणसिंग आणीबाणीच्या काळात खंबीरपणे लढले पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सर्वप्रथम […]
