Bigg Boss Marathi New Season Day 35 : 'बिग बॉस मराठी'चा हा ( Bigg Boss Marathi New Season) पाचवा आठवडा चांगलाच गाजला.
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या घरातून काल इरिना रूडाकोवा बाहेर पडली. गेले चार आठवडे सर्वच सदस्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं.
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'चा चौथा आठवडा खूपच धमाकेदार होता. घरातील सदस्यांमध्ये वाद, रडारडी, भांडणं, पाहायला मिळाली.