Chief Justice Bhushan Gavai यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. या प्रकारावर त्यांच्या आई कमलताई गवई यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.