Bigg Boss Marathi: नव्या सीझनमधील रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नाविन्य, तरुणपण, अनोखा कल्ला या गोष्टी सीझनचा विक्रम रचण्यात कारणीभूत ठरला आहे.
Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी'च्या घरात टास्कदरम्यान पॅडी, योगिता, सूरज, निखिल, निक्की आणि घन:श्याम हे घरातील सदस्य नॉमिनेट झाले.
Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी ५' सुरु होऊन एकच आठवडा झाला आहे. पण पहिल्याच आठवड्यात घरातील दोन स्पर्धकांमध्ये मारामारी झाली आहे.
Bigg Boss Marathi 5 : ज्याची सर्वच मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत तो बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) पाचवा सीझन लवकरच भेटीला येणार आहे.