- Home »
- Bigg Boss Marathi New Season Day 4
Bigg Boss Marathi New Season Day 4
Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पार पडणार पहिलं नॉमिनेशन
'बिग बॉस मराठी'च्या घरात नायिका वर्सेस खलनायिका म्हणजेच योगिता चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात नॉमिनेशनवरुन पहिली वादाची ठिणगी पडली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘या’ कारणाने कोकण हार्टेड गर्ल अंकिता ढसाढसा रडली, निक्की तांबोळीसोबत बाचाबाची
Bigg Boss Marathi Season 5 : 'कोकण हार्टेट गर्ल' अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामुळे अंकिता दुखावल्याने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातलं पहिला मोठा राडा; आर्या अन् निक्कीमध्ये शाब्दिक चकमक
Bigg Boss Marathi Season 5 : पहिल्याच कार्यादरम्यान 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झाले आहे.
जिल्हा बँक निवडणूक : गडाख, घुले बिनविरोध; सुजय विखेंविरोधात थोरांताची खेळी ? श्रीगोंदा, पारनेरमध्ये रस्सीखेच
9 hours ago
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या FDA’ला मोठा दिलासा; हायकोर्टाचा 5 लाखांचा दंड सुप्रीम कोर्टाकडून रद्द
10 hours ago
पाच कोटींमध्ये विराट कोहलीला बोलावले? प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबतच्या दाव्याने खळबळ
11 hours ago
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीमध्ये फूट ! मंगेश चिवटेंच्या उमेदवारीबाबत शिंदेंची मोठी घोषणा
11 hours ago
तुमच्या रागात सामील होण्यासाठी आलोय; तुमचं जे दु:ख तेच आमचंही, राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनात एल्गार
12 hours ago