Kiran Mane : ‘’बिग बॉस’ (Bigg Boss) फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावरही (Social media) कायम चर्चेत असतात. विविध सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर आपल्या खास स्टाईलमध्ये ते परखड मते व्यक्त करत असतात. रोखठोक विधान, राजकीय वक्तव्य, फेसबुक पोस्ट यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. […]