नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री बनने अवघड असल्याचे या कल चाचणीतून दिसून येत आहे. तेजस्वी यादव यांना काहीसा दिलासा देणारा हा कल आहे.
Nitish Kumar : नितीश कुमार हे अधिकाऱ्याकडे बघून हसू लागले. त्यांच्याकडे बघून काही तरी इशारा करत होते. त्यामुळे ते ट्रोल होऊ लागलेत.
Bihars Budget More Than GDP Of 150 Countries : देशातील सर्वात गरीब राज्यांपैकी एक असलेल्या बिहारने राज्याने आज अर्थसंकल्प (Bihars Budget) सादर केला. निवडणुकीच्या वर्षात सादर केलेल्या या अर्थसंकल्पाचा आकार पाहून (GDP) सर्वांना धक्काच बसतोय. बिहारने 3.17 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. डॉलर्सच्या बाबतीत पाहिले तर बिहार सरकारने 363 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त बजेट सादर […]
Budget 2025 Big Benifit For Bihar: पश्चिम कोसी कालवा प्रकल्पासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यामुळे बिहारमधील 50,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येणार आहे.
भाषणात त्यांनी प्रशांत किशोर यांचं नाव न घेता टीका केली. गांधी जयंतीच्या दिवशी काहींनी मद्यबंदी मागं घेण्याची मागणी करणं चुकीचं आहे
एनडीएमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या TDP चे दुसऱ्या क्रमांकाचे खासदार आहेत. तर नितीश कुमार यांच्या पक्षाला तिसऱ्या क्रमांकाचे खासदार आहेत.
आम्ही सर्व 40 जागा आणि देशात 400 जागा जिंकणार आहोत. त्यामुळे मोदी पुन्हा मुख्यमंत्री होतील असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.
Nitin Kumar News : इंडिया आघाडीत (India Alliance) मोठी खळबळ उडाली असल्याचं पाहायला मिळतंय. इंडिया आघाडीत पंतप्रधानपदासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांचं नाव समोर आल्यापासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, अधिकृतपणे नितीश कुमार नाराज असल्याचं समोर आलेलं नाही. नितीश कुमारांची इंडिया आघाडीत घुसमट होत […]