Bihar Election 2025 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी (Bihar Election 2025) सर्वोच्च न्यायालयाने
बिहारच्या मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या ६५ लाख मतदारांची नावे आणि त्यांचा तपशील सार्वजनिक करण्याचे निर्देश न्यायालयाने आयोगाला दिले.
निवडणूक आयोगाने विशेष गहन पुनरीक्षणची घोषणा केली. मात्र, याला न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली.