Bird Flu : देशभरात चिकन आवडीने खाल्ले जाते. त्यामुळे चिकनला मोठी मागणी आहे. परंतु, आता याच चिकनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या मत्स्यपालन आणि डेअरी मंत्रालयाने बर्ड फ्लू (H5N1) बाबतीत पंजाबसह देशातील 9 राज्यांना अलर्ट जारी केला आहे. मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी या राज्यांना एक पत्र पाठवले आहे. यात म्हटले आहे की […]