US birthright citizenship Indian Rush C Section Deadline Maternity : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ‘बर्थ राइट सिटीझनशिप पॉलिसी'(US birthright citizenship) मधील बदलांमुळे, अमेरिकेतील स्थलांतरित कुटुंबे, विशेषत: भारतीय गर्भवती महिला सी-सेक्शनद्वारे वेळेपूर्वी जन्म देत आहेत. जन्महक्क बंदीची अंतिम मुदत ओलांडण्यासाठी अमेरिकेत बाळंतपणासाठी गर्दी होतेय. भारतीय जोडपी 20 फेब्रुवारीपूर्वी डॉक्टरांना फोन करत आहेत. सिझेरियनसाठी (C Section) […]