भाजप राष्ट्रीय व राज्य नेतृत्वाने माझ्यावर महाराष्ट्राच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून माझा मोठा सन्मान केला आहे.
विधानसभा निवडणूक जिंकण्याची खूनगाठ बांधा अशा शब्दांत रावसाहेब दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप दिला.