- Home »
- BJP Girish Mahajan
BJP Girish Mahajan
रायगड-नाशिक पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला; गोगावले-महाजनांवर शिक्कामोर्तब
Raigad And Nashik Guardian Minister अअनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे.
Maharashtra Politics : फडणवीस दिल्लीत गेल्यास बावनकुळे की,चंद्रकांतदादा CM कोण?
Devendra Fadnavis फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळे यांच्यासह भाजपमधील अनेक दिग्गज नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य शर्यतीत चर्चेत
Nashik MLC Election: खांदा महाजनांचा, पण नेम भुजबळांचा : दराडे यांच्या पराभवाची आतली गोष्ट
Nashik MLC Election-सत्तेतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अशा महायुतीकडे 468 पेक्षा जास्त मते होते. गोकुळ गीते यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता.
नाशिक विधान परिषदेतून गोकुळ गीतेंनी शेवटच्या क्षणी शस्त्र म्यान का केलं? वाचा पडद्यामागची स्टोरी
निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीच्या उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर 'काटेरी आव्हान' उभे करणारे गीतेंची अखेर निवडणुकीतून माघार
603 मतांचे गणित अन् महाजनांचा ‘गॉडफादर’ रोल; गोकुळ गितेंचे बंड भाजपचीच खेळी?
Gokul Gite गिते हे नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांचे बंधू असून, पडद्यामागून राजकारण चालवणारे 'मास्टरमाईंड' म्हणून त्यांची ओळख
जागा एक, आग्रह दोघांचाही! जळगावमध्ये महायुतीतच पेच, दोन मंत्री समोरासमोर
गेल्या 25 ते 30 वर्षांपासून जळगाव विधान परिषदेची जागा ही भाजपचीच आहे. आम्ही वर्षानुवर्षे ही जागा लढवत आलो आहोत आणि जिंकतही आलो आहोत.