Sanjay Raut On Eknath Shinde Delhi Visit : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत मोठं विधान केले आहे. राऊतांच्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एखदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. आमचा गट भाजपात विलिन करू पण, मला सीएम करा असे शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात शहांना सांगितल्याचे राऊतांनी म्हटले आहे. एकनाथ […]
मुंबई : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांचा (Maharashtra Assembly Election) धुराळा उडणार असून, त्याआधी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. या सर्व तापलेल्या वातावरणातच भाजपचा विधानसभेसाठीचा भेदक अन् आक्रमक जाहीरनामा समोर आला आहे. तर, दुसरीकडे जिंकण्यासाठी जन्म आपुला असा नारा देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंनी (Amit Shah) सर्वांना कामला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत एबीपी माझानं […]