Who Will Be Next CM Of Delhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Election 2025) निकाल आणि भाजपच्या (BJP) दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री कोण असेल? या चर्चांना उधाण आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत नवीन सरकारचा शपथविधी होईल, अशी शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी आता मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत विचारमंथन सुरू झालंय. दरम्यान दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री (CM Of […]