- Home »
- BJP washing machine
BJP washing machine
वॉशिंग मशीनवरुन राजकारण तापलं! ‘ते’ मशीन तर शरद पवारांकडं, गडकरींचा गंभीर आरोप
Nitin Gadkari On Sharad Pawar : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar)गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांकडून भाजप हे वॉशिंग मशीन (BJP washing machine)असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरुन […]
कॉंग्रेसच्या पत्रकार परिषदेत अवतरलं भाजपचं वॉशिंग मशीन, विरोधकांवर 51 खटले पण सत्ताधाऱ्यांना अभय
Pawan Khera on BJP : लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024)जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांवर जोरदार टीका-टिपणी केली जात आहे. त्यातच आज कॉंग्रेस (Congress)नेते पवन खेडा (Pawan Khera)यांनी पत्रकार परिषदेत घणाघाती टीका केली. त्याचवेळी पत्रकार परिषदेत बीजेपी वॉशिंग मशीन (BJP washing machine)ठेवण्यात आलं. आणि ते मशीन कसे काम करते? […]
