दिल्लीनंतर पाकिस्तानमध्येही स्फोट, या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमधील कौसर क्रिकेट ग्राऊंडमध्ये शनिवारी क्रिकेट सामन्यादरम्यान भयंकर बॉम्बस्फोट झाला.
सीरीया आणि लेबनॉन कम्युनिकेशन पेजरच्या स्फोटाने हादरले. स्काय न्यूज अरेबियाच्या रिपोर्टनुसार, मोसादने हिजबुल्लाहच्या पीईटीएन बसवले होते.