- Home »
- Bollywood Actor
Bollywood Actor
सलमान खानचा आज 60 वा वाढदिवस; अभिनयातील तीन दशकांचा प्रवास; असंख्य भूमिका आणि प्रेक्षकांच्या मनातील भाईजान
90 च्या दशकातील रोमँटिक हिरोपासून ते आजच्या अॅक्शन सुपरस्टारपर्यंतचा हा प्रवास चढ-उतारांनी आणि चाहत्यांच्या प्रचंड प्रेमाने भरलेला
Dharmendra : गाड्यांचे शौकीन धर्मेंद्रंनी विकत घेतली होती सर्वसामान्यांच्या स्वप्नातली पहिली कार
आलिशान जीवनशैली जगणाऱ्या धर्मेंद्र यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीत प्रचंड प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवली.
ब्रेकिंग : साराभाई Vs साराभाई फेम अभिनेते सतीश शाह यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सतीश शाह यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९७८ मध्ये आलेल्या 'अजीब दास्तान' चित्रपटाने झाली असली तरी, त्यांना 'जाने भी दो यारों' या चित्रपटाने ओळख मिळाली
शेवग्याच्या शेंगा नाटकाच्या तालमीला बॉलीवुड दिग्दर्शक, अभिनेते अनुपम खेर यांची उपस्थिती…
‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकाच्या तालमीला बॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेते व दिग्दर्शक अनुपम खेर उपस्थित राहिले.
रश्मिका अन् विजय देवरकोंडा न्यूयॉर्कमध्ये करणार तिरंग्याला सलाम! 43 व्या ‘इंडिया डे परेड’साठी ‘को-ग्रँड मार्शल्स’ म्हणून निवड
Vijay Deverakonda and Rashmika Mandanna : बॉलिवूडचे (Bollywood) लोकप्रिय कलाकार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हे 43 व्या वार्षिक ‘इंडिया डे परेड’मध्ये ‘को-ग्रँड मार्शल्स’ म्हणून सहभागी होणार आहेत. “जागतिक स्तरावरील अस्वस्थ कालखंडात, ‘सर्वे भवंतु सुखिनः’ हा सर्वांसाठी सुखनैव जगण्याचा संदेश देणाऱ्या थीम अंतर्गत ही परेड 17 ऑगस्ट रोजी मॅडिसन (43rd India […]
गुरूदत्त : अश्वत्थाम्याची भळभळती जखम…
अमित भंडारी (सीईओ, लेट्सअप मराठी) खुशियों की मंज़िल ढूँढी तो ग़म की गर्द मिली चाहत के नग़मे चाहे तो आँहें सर्द मिली दिल के बोझ को दूना कर गया जो ग़मखार मिला हमने तो जब कलियाँ मांगी काँटों का हार मिला साहिरच्या या ओळी जेव्हा कानावर पडतात ते डोळ्यासमोर येणार आहे चेहरा म्हणजे शेर जेव्हा […]
ब्रेकिंग : बॉलिवूडचा ‘सन ऑफ सरदार’ काळाच्या पडद्याआड; प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव यांचे निधन
Actor Mukul Dev has passed away : बॉलिवूड क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘सन ऑफ सरदार’ सारख्या बॉलिवूड चित्रपटासह अनेक चित्रपट गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव (Mukul Dev) यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपासून मुकुल यांची प्रकृती ठीक नसल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू […]
