Sanya Malhotra: बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'जवान'नंतर तिच्या आगामी 'मिसेस' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
Bhumi Pednekar: बॉलिवूड स्टार भूमी पेडणेकर केवळ एक प्रतिभावान अभिनेत्री नाही तर पर्यावरण आणि प्राणी कल्याणाची उत्साही समर्थक देखील आहेत.
Bollywood Top 10 Actors बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करून अनेक अभिनेते त्यांचा अभिनयाने कायम प्रेक्षकांना आपलंसं करत आले आहेत.
Anushka Sharma: अनुष्का शर्माने 'रब ने बना दी जोडी' या तिच्या पदार्पणाच्या चित्रपटाने तिचा पहिला बॉक्स ऑफिस ब्लॉकबस्टर बनवला.
Bhumi Pednekar : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहते.
Sonu Sood: सोनू सूद हा बॉलिवूडमधील (Bollywood) लोकप्रिय अभिनेता. सोनू सूद (Sonu Sood) अनेकदा त्याच्या विविध वक्तव्याने चर्चेत असतो.
Karan Singh Grover हा त्याच्या पॉवर-पॅक ऑन-स्क्रीन अभिनयाने टेलिव्हिजनपासून ते चित्रपट आणि ओटीटीपर्यंत कायम प्रेक्षकांना आपलंसं करतोय.
Shah Rukh Khan Look As Don Leak: बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) गेले दशक काही खास नव्हते.
Ramayan Budget: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) चित्रपट 'रामायण' (Ramayan Movie) सध्या चर्चेचा भाग आहे.
Chandu Champion First Look: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aryan) आगामी 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) सिनेमा चर्चेत आहे.