अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर आहे. सौंदर्याबरोबरच नृत्याच्या माध्यमातून तिने चाहत्यांवर भुरळ पाडली.
नवीन वर्षात मनोरंजनाच्या क्षेत्रात आणखी एका चित्रपटाची भर पडत आहे. सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे.
Director Anuraag Kashyap Reveals Leaving Mumbai Soon : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी (Anuraag Kashyap) मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलंय. अनुराग कश्यप यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच त्यांनी एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केलाय. चित्रपट बनवण्याचा उत्साह गमावल्याचं त्यांनी म्हटलंय. यामागे ते कलाकारांच्या टॅलेंट एजन्सींना दोष देत आहेत. ज्यामध्ये एक नवीन ट्रेंड […]
बॉलीवुडमध्ये 70 च्या दशकात खलनायकाची भूमिका साकारणारे अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले. त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे
Anand Movie in Marathi : सन १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ या हिंदी चित्रपटाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या चित्रपटात राजेश खन्ना यांनी साकारलेला आनंद मृत्यूनंतरही रसिकांच्या मनात अजरामर झाला. यातील अमिताभ बच्चन यांची भूमिकाही खूप गाजली. त्यामुळेच आजही हा चित्रपट टीव्हीवर लागल्यास प्रेक्षक आवडीने पाहतात. रसिकांचा लाडका ‘आनंद’ आता मराठमोळे रूप […]
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक शान याच्या मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली.
वर्षभरात सईने केलेले सगळेच प्रोजेक्ट्स चर्चेत राहिले आणि याचं कारण देखील तितकच खास आहे असं म्हणायला हरकत नाही ! तिने वैविध्यपूर्ण
Avneet Kaur : अवनीत कौर (Avneet Kaur) ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. ती चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते.
'वनवास' हिंदी चित्रपटाला पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा अतिशय थंड प्रतिसाद मिळाला.
Mumbai News : मराठी चित्रपट विश्वात आणखी एका दमदार चित्रपटाची एन्ट्री होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने झी स्टुडिओजचा “आता थांबायचं नाय” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन शिवराज वायचळने केलं आहे. अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, […]