- Home »
- bollywood
bollywood
सातत्यपूर्ण काम करून हिंदी सोबत मराठी इंडस्ट्रीत चर्चेत असणारी क्रॉसओव्हर क्वीन सई ताम्हणकर !
कामाचं सातत्य जपत वैविध्यपूर्ण भूमिका आणि वेगळ्या कथावर काम करून सईने दोन्ही सिनेविश्वात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
अभिनेता आदिनाथ कोठारेच्या “सिस्टम” चित्रपटाच्या कास्टिंगची फिल्मी गोष्ट…
आदिनाथ कोठारे वैविध्यपूर्ण भूमिका साकारून हिंदी पासून मराठी विश्वात तितकच सातत्य टिकवून अनेक प्रोजेक्ट्सचा महत्त्वपूर्ण भाग होताना दिसतोय.
‘लावारिस’ला 45 वर्षे : अमिताभ बच्चन यांच्या सुवर्णकाळातील समाजाला प्रश्न विचारणारा सिनेमा
1981 मध्ये अमिताभ बच्चन यांनी ज्या प्रकारे सलग चित्रपट दिले, ते आजही हिंदी चित्रपटसृष्टीत अभ्यासाचा विषय मानले जातात.
गेल्या 25वर्षांपासून एनटीआरचा खूप मोठा चाहता, पहिल्यांदाच सुपरस्टारला दिग्दर्शित करताना प्रशांत नील यांची भावना
प्रशांत नील यांनी NTRसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना अभिनेत्याच्या प्रतिभेचे, शिस्तीचे आणि अभिनयावरील सखोल समजुतीचे मनापासून कौतुक केले आहे.
‘कान्ससाठीच बनलेली’: कान्स चित्रपट महोत्सवात जॅकलिन फर्नांडिसच्या फॅशनची जादू कायम
फॅशनचा सुरेख मिलाफ सादर करत जॅकलिनने पुन्हा एकदा सिद्ध केलं की ती जागतिक स्तरावरील सर्वात स्टायलिश भारतीय अभिनेत्रींपैकी एक का मानली जाते.
आजवरच्या सर्वात मोठ्या देशभक्तीपर चित्रपटांपैकी एक असेल ‘ड्रॅगन’, दिग्दर्शक प्रशांत नील यांचे मोठे वक्तव्य
या चित्रपटाची पहिली झलक आता समोर आली असून, प्रत्येक फ्रेममध्ये एक भव्य आणि अत्यंत आकर्षक विश्व पाहायला मिळत आहे.
“प्रीतम अँड पेड्रो” मध्ये झळकणार वीर हिरानी, अरशद वारसी, विक्रांत मेस्सी, बोमन इराणी आणि मोना सिंह
अरशद वारसी ‘पेड्रो’ च्या भूमिकेत दिसत असून दोघांमधील भन्नाट केमिस्ट्री आणि मजेशीर डायनॅमिकची झलक पाहायला मिळते.
प्रोड्युसर निखिल नंदा यांनी संजय दत्त स्टारर आखरी सवालसाठी दिली “बाय 1 गेट 1 फ्री तिकीट”ची जबरदस्त ऑफर!
“AAKHRISAWAL” हा कोड वापरून प्रेक्षक BUY 1 GET 1 FREE (एक तिकीट खरेदी करा आणि एक मोफत मिळवा) या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
अली अब्बास जफर यांच्या चित्रपटात पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर डान्स करताना दिसणार अहान पांडे!
सोशल मीडियावर चर्चा सुरू होती की अहानचे चाहते मोठ्या पडद्यावर गाणे गाणारा आणि डान्स करणारा ‘लार्जर दॅन लाइफ’ हिरो म्हणून पाहू इच्छितात.
“सपने वर्सेस एवरीवन 2” प्रचंड प्रेमादरम्यान अंबरीश वर्मा यांनी अरुणाभ कुमार यांच्या नात्यावर व्यक्त केल्या भावना
जेव्हा त्यांना निर्मात्यामध्ये तसाच जिद्दीचा आणि मेहनतीचा स्वभाव दिसतो, तेव्हा त्यांच्या मनात त्या व्यक्तीसाठी एक वेगळं स्थान तयार होतं.