- Home »
- bollywood
bollywood
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद गोष्ट; महावतार नरसिंहा, कांतारा: चॅप्टर 1 आणि टुरिस्ट फॅमिली ऑस्करच्या शर्यतीत
या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी 201 चित्रपट विचारात घेण्यासाठी पात्र; भारतातील ३ चित्रपट शर्यतीत.
अभिनेता आणि दिग्दर्शक श्रेयस तळपदे दिसणार बिग बॉस मराठीच्या घरात? प्रेक्षकांना उत्सुकता
अभिनेता आणि दिग्दर्शक श्रेयस तळपदे बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार असल्याची माहिती समोर; प्रेक्षकांमध्ये चर्चा.
अक्षय कुमार-प्रियदर्शन यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूत बंगला’ 15 मे ला थिएटर्समध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज
तब्बल 14 वर्षांनंतर हॉरर-कॉमेडीचे बादशाह दिग्दर्शक प्रियदर्शन आणि सुपरस्टार अक्षय कुमार पुन्हा एकत्र ; हा रीयुनियन जबरदस्त मनोरंजनाची हमी देतो
रणवीरने रचला इतिहास, ‘पुष्पा 2’ ला मागे टाकत ‘धुरंधर’ ठरला बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट
Ranveer Sing यांनी धुरंधरमधून एक ऐतिहासिक क्षण निर्माण केला. हिंदीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचे नेतृत्व त्यांनी केले.
‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची अधिकृत घोषणा; मोशन पोस्टर शेअर
बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द केरळ स्टोरी 2’, ज्याचे अधिकृत शीर्षक ‘बियॉन्ड द केरळ स्टोरी’ आहे, याच्या प्रदर्शन तारखेची अधिकृत घोषणा.
वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खानची चाहत्यांना खास भेट; ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचा टिझर लाँच
आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खानने आपल्या बहुप्रतिक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचा दमदार टीझर केला लाँच.
यामी गौतम धर ठरली भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री; ‘या’ आहेत तिच्या पाच अजरामर भूमिका
यामी गौतम धर यांनी कोणताही गाजावाजा न करता अशी कामगिरी उभी केली आहे की जी स्वतःच बोलकी आहे जी मनात दीर्घकाळ रुतून बसते.
आमिर खान प्रोडक्शन्सच्या ‘हॅपी पटेल – खतरनाक जासूस’च्या ट्रेलरवर नेटिझन्सचा कौतुकाचा वर्षाव
आमिर खान प्रोडक्शन्सने अखेर त्यांच्या आगामी हटके जासूसी कॉमेडी चित्रपट 'हॅपी पटेल: खतरनाक जासूस'चा ट्रेलर केला प्रदर्शित.
डकैत या चित्रपटाचं नवीन लक्षवेधी पोस्टर प्रदर्शित; चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित हिंदी टीझरची उत्सुकता शिगेला
'डकैत' या चित्रपटाचे एक लक्षवेधी नवीन पोस्टर प्रदर्शित केले, ज्यामुळे चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित हिंदी टीझरची उत्सुकता अजून वाढली.
एस.एस. राजामौली यांच्याकडून ‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानींचे भरभरून कौतुक
देशातील दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी आशिष यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.