- Home »
- bollywood
bollywood
फादर्स डे निमित्त करण देओलकडून सनी देओल यांच्यासाठी भावनिक पोस्ट; ‘बटवारा 1947’मधील खास फोटो केले शेअर
छायाचित्रांमध्ये सनी देओल आणि करण देओल यांच्यातील वडील-मुलाचे नाते, त्यांच्यातील भावनिक जिव्हाळा आणि पडद्यामागील खास क्षण पाहायला मिळत आहेत.
खोसला का घोसला पासून सुरू झालेले अरुणभ कुमारचे स्वप्न रणवीर शौरीसोबत सपने वि एव्हरीन मध्ये पूर्ण झाले.
डिजिटल विश्वात एकापेक्षा एक उत्कृष्ट कंटेंट निर्माण करण्यासोबतच त्यांनी मनोरंजन क्षेत्राला अनेक प्रतिभावान कलाकारही दिले आहेत.
पितृसत्ताक व्यवस्थेमुळेच हवामान बदल, दिया मिर्झाच्या वक्तव्यावरून सोशल मीडियात वाद; अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण
हवामान बदल आणि पर्यावरणीय संकटासाठी पितृसत्ताक व्यवस्थेला जबाबदार धरणाऱ्या तिच्या विधानावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.
यश राज फिल्म्सच्या धमाकेदार अॅक्शन एंटरटेनर ‘ऐल्फा ’मध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी दिसणार खऱ्या अर्थाने ‘ऐल्फा’ अवतारत!
ट्रेलर दोन धाडसी आणि घातक तरुणींची रोमांचक ओरिजिन स्टोरी एका भन्नाट पॉपकॉर्न अॅक्शन एंटरटेनरच्या रूपात प्रेक्षकांसमोर आणतो.
Mumbai International Film Festival : मायक्रो ड्रामा ही उत्क्रांती, चित्रपटांमधील ‘फास्ट फॅशन’ नव्हे
Mumbai International Film Festival : प्रेक्षकांच्या बदलत्या सवयी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सनुसार कथाकथनाची पद्धत सतत बदलत असताना
‘फुलौरी बिना चटणी कैसे बनी’च्या तालावर थिरकणार चाहते; धमाल 4चे नवे गाणे रिलीज होताच व्हायरल
धमाल 4 चित्रपटातील ‘चटणी’ हे नवे गाणे प्रदर्शित झाले असून, रिलीज होताच ते सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
ऑस्करपासून जागतिक बॉक्स ऑफिसपर्यंत: पाहा आमिर खान प्रोडक्शन्सच्या 25 वर्षांच्या उल्लेखनीय प्रवासाची कहाणी
25 वर्षांत आमिर खान प्रोडक्शन्सने केवळ नवोदित प्रतिभांना संधी दिली नाही, तर वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण कथा पडद्यावर आणण्याचे धाडसही दाखवले आहे.
ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंतच्या नव्या लूक सोबतीने नव्या प्रोजेक्टची चर्चा …..
आताच्या तरुणाईला सुमधुर आवाजाने भुरळ घालणारा अभिजीत कायम त्याचा नवनवीन आणि वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असतो.
‘ये जवानी है दीवानी’ला 13 वर्षे: नैना तलवारच्या रूपातील दीपिका पदुकोणच्या 10 अविस्मरणीय स्टाइल मोमेंट्सवर एक नजर
साध्या मुलीच्या लुकपासून ते ग्लॅमरस साडीपर्यंत, दीपिकाने प्रत्येक आउटफिट इतक्या सहजतेने साकारले की आजही चाहते तिच्या या लुक्सचे चाहते आहेत.
अल्फासारख्या चित्रपटात आलिया भट्टसोबत ॲक्शन करताना बॉबी देओलला आला भन्नाट अनुभव
दोन मुली मुख्य भूमिकेत असलेला आणि दमदार ॲक्शन करणारा असा चित्रपट भारतात बनतोय, ही खूपच भन्नाट गोष्ट असल्याचं बॉबीने म्हटलं आहे.