Mithun Chakraborty: 8 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना सन्मान देण्यात येणार आहे.
राज कुंद्राने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्यावर होत असलेले सर्व आरोप त्याने फेटाळून लावले आहेत.
IIFA 2024: बॉलीवूड सेलिब्रिटी 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी' पुरस्कार 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी (IIFA 2024) पोहोचले आहेत.
Auron Mein Kahan Dum Tha : सर्वोत्कृष्ट अभिनेते अजय देवगण आणि तब्बू स्टारर चित्रपट 'औराे में कहा दम था'2 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
Zareen Khan: अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan) हिने अभिनेता सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘वीर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
Nikhil Advani On Sharvari Wagh: निखिल अडवाणी यांनी अभिनेत्री शर्वरीचे (Sharvari Wagh) तोंडभरून कौतुक केले आहे.
Bhool Bhulaiyaa 3 First Poster: बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने त्याच्या जवळपास 13 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.
Tripti Dimri Trolled: तृप्ती दिमरी (Tripti Dimri) सध्या बॉलिवूडमधील (Bollywood) निर्मात्यांची पहिली पसंती आहे.
Jachdi New Garba Song First Poster: नवरात्रीचा सण लवकरच जवळ येत आहे (Navratri Festival) आणि हा सण येताच गरबा रास दांडियाची आठवण येते.
Nora Fatehi: ग्लोबल स्टार नोरा फतेहीने आपल्या व्हायरल डान्स ट्रॅक आणि मूव्ह्सने मनोरंजन उद्योगात अनेकदा सगळ्यांची मन जिंकून घेतली आहे